ब्रेकिंग
जेंडर सबंधी कामासाठी महेंद्र नाईक यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार,

0
0
3
4
8
4
जेंडर सबंधी कामासाठी महेंद्र नाईक यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार,
दैनिक युवक आधार
दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोप समिती (सातारा) यांच्याकडून महेंद्र नाईक यांना जेंडर डेंजर बॉक्स पुस्तकासाठी आणि जेंडर सबंधी कामासाठी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महेंद्र नाईक हे पनवेल अनिस शाखेत कार्यरत असून रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात.
*जेंडर डेंजर बॉक्स आणि जेंडर सबंधी कामासाठी साऊच्या नावाचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार ‘ साऊच्या जन्मदिनी मिळणं यासारखा दुसरा आनंद कोणता! ही जेंडर डेंजर बॉक्स ला मिळालेली सर्वोत्तम दाद आहे.*
अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारताना महेंद्र नाईक यांनी दिली.
यावेळी पनवेल अनिस शाखेचे तनश्री, प्रियांका, हर्षल, तेजल,आरती, मनोहर तांडले आणि वैभव उपस्थित होते.
0
0
3
4
8
4



