राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री महेश काळे यांचा कार्यक्रम हाउसफुल्
राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री महेश काळे यांचा कार्यक्रम हाउसफुल्
दैनिक युवक आधार /पनवेल – मंदार काणे एंटरटेनमेंट तर्फे आयोजित फडके नाट्यगृह पनवेल येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री महेश काळे यांचा कार्यक्रम रसिकप्रेक्षकांच्या हाउसफुल्ल प्रतिसादात पार पडला त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून पनवेल महानगरपालिका आयुक्त मा श्री मंगेश चितळे ,अतिरीक्त आयुक्त मा श्री प्रशांत रसाळ , भाजपा आमदार विधानपरिषद मा .श्री विक्रांत बाळासाहेब पाटील , उपायुक्त मा श्री वैभव विधाते सहप्रायोजक म्हणून काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष मा .श्री महेंद्र घरत ,शिवसेना ज्येष्ठ नेते मा श्री चंद्रशेखर सोमण माजी नगरसेवक तथा सभागृह नेते मा श्री परेश ठाकूर ,माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते मा श्री प्रीतम म्हात्रे ,माजी नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख श्री प्रथमेश चंद्रशेखर सोमण, काँग्रेस नेत्या श्रुती म्हात्रे , ऍडव्होकेट श्री भारत नवाळे , उद्योजक श्री विलास कोठारी ,लोकमान्य मल्टिपरपज सोसायटी लिमिटेड पनवेल शाखेचे व्यवस्थापक न्यानेश मालवणकर , मार्केटिंग व्यवस्थापक श्री सतीश सोनार या सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक मंदार काणे एंटरटेनमेंट चे सर्वेसर्वा श्री मंदार काणे ,आणि प्रिया इव्हेंट्स चे श्री रसिक आंग्रे यांच्यातर्फे करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्री अभिषेक पटवर्धन ह्यांनी उत्तम प्रकारे निवेदन केले संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी नारायण साटम यांनी केली उत्तम ध्वनी व्यवस्था देणारे सर्वेश गोखले , नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल पनवेल महानगरपालिका तसेच नाट्यगृह व्यवस्थापक श्री राजेश डोंगरे , उपस्थित सर्व पत्रकार ,मान्यवर मंडळी , नाट्यगृह कर्मचारी ,आणि रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार !!! तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री योगेश पाटील ,मनोहर सावंत ,रोहित गवते, मृण्मय काणे ,प्रमोद काणे ,सूचित मोहिते या सर्वांचे देखील आभार !!!



