Breaking
ब्रेकिंग

पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी लॅपटॉप केला परत

पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी लॅपटॉप केला परत

0 0 3 4 8 4

पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी लॅपटॉप केला परत

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः पनवेल शहर वाहतूक शाखेतील पोलिसांना रस्त्यावर सापडलेला महागडा लॅपटॉप संबंधिताला परत करण्यात आला.

पोलिस हवालदार युवराज येळे, अमिर मुलाणी व राजपूत यांना शिव कॉम्प्लेक्स चौकी ते एचडीएफसी सर्कल येथे वाहतूक नियमन करीत असताना अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप रस्त्यावर सापडला. या तिघांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन सोशल मीडियावर प्रसारित केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पारगाव-दापोली येथील विनोद जितेकर यांनी संपर्क साधला. त्याबाबत खात्री झाल्यानंतर हा लॅपटॉप जितेकर यांच्या कुटुंबीयांकडे परत करण्यात आला आहे. याबद्दल पनवेल शहर वाहतूक शाखेचे कौतुक करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

युवक आधार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 4 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे